dr.satish responsive website developer

विविध कमेट्यांची माहिती :

  • बांधकाम कमेटी 

    सभापती - श्री. कृष्णा लिंगोजी गुरव

    उपसभापती - श्री. भगवान ज्ञानू पाटील

    सदस्य - 11

  • पाणीपुरवठा कमेटी 

    सभापती - श्री. बापुसो रखमाजीराव  देसाई

    उपसभापती - श्री. एन.डी.कांबळे

    सदस्य - 09

  • स्वच्छता कमेटी 

    सभापती - सौ. शोभा.बा. कांबळे

    उपसभापती - श्री. बाबुराव ना. देसाई

    सदस्य - 17

  • आरोग्य कमेटी 

    सभापती - डॉ. शिवराज.बा. देसाई

    उपसभापती - श्री. मारुती कृष्णा देसाई

    सदस्य - 12

  • शिक्षण कमेटी 

    सभापती - मा. श्री. संग्रामसिह कुपेकर

    उपसभापती - श्री. दिलिप कृष्णराव देसाई

    सदस्य - 12

  • महिला बालकल्याण कमेटी 

    सभापती - मा. आ. संध्यादेवी कृष्णराव देसाई

    उपसभापती - सौ. वंदनादेवी कुपेकर

    सदस्य - 12

  • समाजकल्याण कमेटी 

    सभापती - श्री. एन.डी.कांबळे

    उपसभापती - श्री. कृष्णराव संतोबा कांबळे

    सदस्य - 11

  • ग्रामीण रोजगार योजना कमेटी 

    सभापती - सौ. अनिता प्रभाकर देसाई

    उपसभापती - श्री. आनंदा रामू परिट

    सदस्य - 13

  • तंटामुक्त कमिटी 

    सभापती - मा. श्री. भैय्यासाहेब कुपेकर

    उपसभापती - श्री. वि.भा.देसाई

    सदस्य - 19

ADDRESS
Kandewadi Grampanchayat
A/p Kanadewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9923876386
Office : 9923582539